महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ( MSSC )मधे भरती 2024

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ( MSSC ) यांनी नवीन भरती जाहीर केली आहे.यात ते वरीष्ठ श्रेणी लघुलेखक / स्वीय सहाय्यक या पदासाठी भरती करणार आहेत. यासाठी पात्र तसेच इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या साठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ग्राज्यूएशन झालेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असून याचा संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सविस्तर माहिती व संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

• भरती विभाग – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ( MSSC ) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

• भरती प्रकार – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मधे नोकरी करण्याची उत्तम संधी.

• पदाचे नाव – वरीष्ठ श्रेणी लघुलेखक / स्विय सहाय्यक

•शैक्षणिक पात्रता – कोणतीही पदवी झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

  • 40 WPM इंग्लिश टायपिंग
  • शॉर्टह्यांड स्पीड 80 wpm
  • MS-CIT पास

• पगार – ₹35000 महिना

• वयोमर्यादा – 31/07/2024 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

•अर्ज सादर करण्याची पद्धती – ऑनलाईन. इच्छुक व पात्र उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.त्याची लिंक खाली दिली आहे. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती empanelment.mssc@gmail.com ya ईमेल आयडी वर पाठवावी.

• अर्ज प्रक्रिया सुरूहोण्याची तारीख – 09 जुलै 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2024 . 6 PM पर्यंत

• निवड प्रक्रीया – मुलाखत

• मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ , मुंबई. सेंटर – 1 , 32 मजला , वर्ल्ड ट्रेड सेंटर , कफ परेड , मुंबई – 400 005

• मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे – 1) वैयक्तिक माहिती ( BIO DATA )

2) शैक्षणिक कागदपत्रे

3) अनुभव प्रमाणपत्र

4) 02 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड

• निवड प्रक्रीया

  • उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रांनुसार मुलाखतीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अहर्ता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिंनाक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  • मुलाखत , अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिका सूची ( प्रतीक्षाधिन यादी ) तयार करण्यात येईल का आणि महामंडळ उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
  • निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
  • दिली जाणारी नियुक्ती ही करार पद्धतीने 01 वर्षासाठी असेल v महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मच्याराची क्षमता , आत्मसात केलेले द्यान व इतर निकष यानुसार करार नूतनीकरण करण्यात येईल.

• वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते . या जाहिरातीची मूळ Pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

• अधिक माहीती साठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा