MahaTransco Requirements 2024 : महापारेषण MahaTransco ( Maharashtra State electricity transmission company ) मधे विविध पदांची भरती जाहीर केली आहे. महापारेषण मध्ये काम करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे.
• जाहिरात क्र. – 10/2024
• पदाचे नाव – वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2
• एकूण रिक्त पदे – 417
• शैक्षणिक अहर्ता ( दि. 31/07/2024 पर्यंत )– वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 व तंत्रज्ञ 2 या पदांकरिता उमेदवारांनी खालील प्रमाणे शैक्षणिक करता व अनुभव धारण केलेला असावा.
- शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCTVT ) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री / तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCTVT ) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
किंवा
candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of centre of excellence (electrical sector) awarded by NCTVT New Delhi as per following detail and period.
Basic Course | 1 year | Board based basic training course in electrical sector ( BBBT ) |
advance course / module | 6 Months | training in advanced models for next 6 months in following models after BBBT. ” Operation and maintenance of equipment use in HT , LT Equipment and cable jointing. |
apprentice ship training | 6 Months | 6 months apprenticeship in the trade of mechanic ( HT,LT equipments and cable jointing ) under apprenticeship act-1961 awarded by NCTVT , New Delhi. |
• अनुभव – ( दि. 31/07/2024 पर्यंत )
अ.क्र. | पदाचे नाव | अनुभव |
1 | वरीष्ठ तंत्रज्ञ | सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 06 वर्षांचा अनुभव किंवा एकूण 04 वर्षे अनुभवांपैकी तंत्रज्ञ -2 या पदाचा 02 वर्षांचा अनुभव किंवा तंत्रज्ञ – 1 या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव |
2 | तंत्रज्ञ 1 | सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 04 वर्षांचा अनुभव किंवा तंत्रज्ञ – 2 या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव |
3 | तंत्रज्ञ 2 | सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव |
• नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
• वेतन – वरीष्ठ तंत्रज्ञ – ₹30810 ते ₹88190. तंत्रज्ञ 1 – ₹29965 ते ₹82430. तंत्रज्ञ 2 – ₹29035 ते ₹72875
• वयोमर्यादा – पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे आहे.
• अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Online)
• Fee –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी | मागासवर्गीय , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी | दिव्यांग व माजी सैनिक |
रु.600/- | रु.300/- | जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गातील पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. |
• अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 जुलै 2024
जाहिरात | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |
Official Website | येथे क्लिक करा |
Join WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Telegram | येथे क्लिक करा |