Post Office GDS Bharti | भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगाभरती | 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Post Office GDS Bharti 2024 : पोस्ट ऑफिस GDS भरती 2024. एकूण जागा 44228. GDS – Branch Post Master (BPM) & GDS – Assistant Branch Post Master ( ABPM) या पदांची भरती. पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 10 वी पास असलेले उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांची निवड प्रक्रिया 10 वी च्या टक्केवारीवर केली जाणार आहे.

•जाहिरात क्र.: 17-03/2024-GDS

•एकूण जागा – 44228

•पदाचे नाव – 1) GDS – ब्रांच पोस्ट मास्तर (BPM) 2) GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM)

•शैक्षणिक पात्रता – i) 10 वी उत्तीर्ण ii) MSCIT ( प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र )

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

•वयाची अट – 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्ष [ SC/ST: 5 वर्ष सूट , OBC: 03 वर्ष सूट ]

Sl No. 1. Category Permissible age relaxation Schedule Caste/Scheduled Tribe (SC/ST) 5 years 2. Other Backward Classes (OBC) 3 years. 3. Economically Weaker Sections (EWS) No relaxation 4. Persons with Disabilities (PwD) 10 years. 5. Persons with Disabilities (PwD) + OBC 13 years. 6. Disabilities (PwD) + SC/ST 15 years

•नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

•Fee : General/OBC/EWS:₹100 [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

•ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 15/07/2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05/08/2024

•ऑनलाइन फॉर्म एडिट करण्याची तारीख – 06 ते 08 ऑगस्ट 2024

•वेतन :

SI NO.CategoryTRCA Slab
iBPMRs.12,000-Rs.29,380/
iiABPM/Dak SevakRs.10,000-Rs.24,470/
•महत्वाच्या लिंक्स ( Important Links ) :
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
online अर्जयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Instagram येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी Indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.