AFMS सशस्त्र बल चिकित्सा सेवा मध्ये 400+ जागांची भरती |2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

AFMS Bharati 2024 : AFMS (Armed Forces Medical Services) सशस्त्र बल चिकित्सा सेवा मध्ये नवीन 400+ जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत Short Service Commission (SSC) Medical Officer या पदाची भरती होणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 450 जागांची भरती AFMS (Armed Forces Medical Services) ने जाहीर केली आहे.

•एकूण रिक्त पदे : 450 पदे ( 338 पुरुष + 112 महिला )

•शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस ( MBBS )

•वयाची अट : एमबीबीएस – 30 वर्ष जास्तीत जास्त . उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी एमबीबीएस पदवीधारकांसाठी 30 वर्षापेक्षा कमी (म्हणजेच ज्यांचा जन्म 2 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर झाला आहे , तेच पात्र राहतील ) •आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 35 वर्षापेक्षा कमी(म्हणजेच ज्यांचा जन्म 2 जानेवारी 1990 रोजी किंवा त्यानंतर झाला आहे, तेच पात्र राहतील ) असावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

•Fee : ₹200

•अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 16 जुलै 2024

•अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024

Name of PostShort Service Commission (SSC) Medical Officer (MO)
Number of PostTotal 450 . (Male-338 ; Female – 112 )
Salary
Official websitehttp://amcsscentry.gov.in/
job locationAll Over INDIA
Application ModeOnline
Online Application Starting date 16/07/2024
last date04/08/2024
•Important Links
Notification ( जाहिरात PDF )येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Instagram येथे क्लिक करा
सदरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते . पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी भरतीचे Notification व्यवस्थितरित्या वाचून मगच Apply करावे.