Central Railway Apprenticeship Bharti | 2424 Vacancies| सेंट्रल रेल्वे मध्ये 2424 अपरेंटीसशिप जागांची भरती | 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Central Railway Apprenticeship Bharti 2024: सेंट्रल रेल्वे यांनी अपरेंटीसशिप भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 2424 जागांची भरतीची जाहिरात मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेली आहे . 10 वी पास तसेच ITI झालेल्या उमेदवारांसाठी रेल्वे मध्ये काम करण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. एप्लीकेशन करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.

• जाहिरात क्र: RRC/CR/AA/2024

• पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार ( ITI Apprenticeship )

• पात्रता: 10 वी पास . संबंधित ट्रेड ITI.

• एकूण रिक्त पदे – 2424

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

• भरती प्रक्रिया : 10 वी चे मार्क आणि ITI च्या मार्क वर.

एकूण रिक्त पदे: 2424 पदे

• नोकरी ठिकाण : भुसावळ , पुणे , नागपूर आणि सोलापूर क्लस्टर.

• वयोमर्यादा : 15 ते 24 वर्ष (SC/ST-05 वर्ष सूट , OBC: 03 वर्ष सूट)

• अर्ज करण्याची पद्धत – Online

• Application Fee : खुला वर्ग : ₹100 | राखीव वर्ग : फी नाही.

• अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 16 जुलै 2024

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024

• महत्वाच्या लिंक्स :

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Instagram येथे क्लिक करा
अधिक माहिती साठी Official Website https://cr.indianrailways.gov.in/ ला भेट द्या. तसेच PDF जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी.