ICMR Mumbai : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था , मुंबई भरती 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ICMR NIRRCH Mumbai Bharti : ICMR ( Indian Council of Medical Research) भारतीय आयुविज्ञान अनुसंधान परिषद NIRRCH ( National Institute For Research In Reproductive And Child Health) राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था , मुंबई यांनी नवीन भरती जाहीर केली आहे . यात प्रकल्प तांत्रिक सहाय्य – III , प्रकल्प परिचारिका – II आणि प्रकल्प तांत्रिक समर्थन – II या पदांची भरती भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त जागा 05 आहेत. या साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. Walk in Interview या पद्धतीवर या जागा भरल्या जाणार आहेत.

• जाहिरात क्र. : ICMR-NIRRCH/MRHRUVANI/DHR/2024-2025

• पदाचे नाव व पात्रता : प्रकल्प तांत्रिक सहाय्य – III , प्रकल्प परिचारिका – II आणि प्रकल्प तांत्रिक समर्थन – II

i) प्रकल्प तांत्रिक सहाय्य – III : Graduate degree in science/Medical lab technology with experiences or post graduate degree in medical lab technology

ii) प्रकल्प परिचारिका – II : GNM course with working experience

iii) प्रकल्प तांत्रिक समर्थन – III ( Field Investigator ): Graduate degree in Social Work / Community Health with experience or post graduate degree in public health / social work

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

iv) प्रकल्प तांत्रिक समर्थन – II : 12th Pass in Science with 2 years Of working experience.

• एकूण रिक्त जागा : 05 पदे

• नोकरी ठिकाण : नाशिक

• वेतन : दरमहा ₹20,000/- ते ₹28,000/- पर्यंत

• निवड प्रक्रिया : मुलाखत

• मुलाखतीची तारीख : 09 ऑगस्ट 2024

• मुलाखतीचा पत्ता : मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट ,वणी ग्रामीण रुग्णालय परिसर , कसबे वणी , तालुका – दिंडोरी जिल्हा – नाशिक , महाराष्ट्र – 422215 | संपर्क क्र. : 022-24192121 / 02557-299792

• महत्वाच्या तारखा :

अर्ज करायची तारीख
मुलाखत तारीख9 ऑगस्ट 2024
• महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Join Us On WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Instagram येथे क्लिक करा