Indian Bank Requirement 2024 |इंडियन बँक भरती 2024 | Apply Now

Indian Bank Requirement 2024 : इंडियन बँक यांनी नवीन अप्रेंटिस पदासाठीची नवीन भरती जाहीर केले असून या अंतर्गत 1500 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. बँकेची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. शिकाऊ उमेदवार म्हणून या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सविस्तर माहिती व संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धत – ऑनलाइन ( Online )

• भरती विभाग – इंडियन बँक अंतर्गत

भरती प्रकार – इंडियन बँक अप्रेंटिस

• पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार ( Apprentices )

• शैक्षणिक पात्रता – कोणतीही पदवी झालेले उमेदवारी या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारा मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले असावे. ग्रॅज्युएशनचे पासिंग सर्टिफिकेट 31/03/2020 नंतरचे असावे.

• मासिक वेतन श्रेणी – 12000 रुपये ते 15000 रुपये

• वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्षे ते कमाल वय 28 वर्ष Cut-off Date पर्यंत असावे.

अनु. क्र .कॅटेगरीवयात सूट
ASC/ST 5 वर्ष
BOBC3 वर्ष
CPwD10 वर्ष
Dpersons affected by 1984 riots5 वर्ष
EWidows , divorced womenGeneral/EWS-35 वर्ष
OBC – 38 वर्ष
SC/ST – 40 वर्ष

• अर्ज शुल्क – General / OBC / EWS – ₹500 रुपये. | SC/ST/Pwd – अर्ज शुल्क नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत ( all over India )

• निवड प्रक्रिया – Online Written Test ( Objective Type )

• ऑनलाइन अर्ज सुरू होण्याचा दिनांक – 10 जुलै 2024

• ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 31 जुलै 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
Eligibility Criteria

Nationality / Citizenship

A Candidate must be either

  • (i) a citizen of India or
  • (ii) a subject of Nepal or
  • (iii) a subject of Bhutan or
  • (iv) a Tibetan refugee who came over to India before 1 January 1962 with the intention of permanently settling in India or
  • (v) a person of Indian origin who has migrated from Pakistan , Burma , Sri Lanka , East African countries of Kenya , yuganda the United republic of Tanzania Zambia , malvi , zaire, Ethiopia and Vietnam with the intention of permanently settling in India , provided that a candidate belonging to categories ( ii , iii , iv & v ) above shall be a person in whose favour a certificates of eligibility has been issue by the Government of India.

• वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते . या जाहिरातीचे मूळ PDF जाहिरात वाचूनच अर्ज करावा

• अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.