भारत तिबेट सीमा पोलीस बल मध्ये नवीन कॉन्स्टेबल पदांची भरती 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ITBP Constable Bharati 2024 – ITBP Constable ( Indo – Tibetan Border Police Force ) भारत तिबेट सीमा पोलीस बल यांनी नवीन कॉन्स्टेबल पदांची भरती जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी आयटीबीपी कॉन्स्टेबल यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

• जाहिरात क्र.

• पदाचे नाव – Constable ( Tailor ) , Constable ( Cobbler )

• पात्रता – 10 वी पास , ITI आणि व्यावसायिक अनुभव , ITI मधून डिप्लोमा

Name of PostAge limitminimum educational and other essential qualifications
constable (Tailor and Cobbler)18 ते 23 वर्ष1) मान्यता प्राप्त Board मधून 10 वी पास
2) 2 वर्ष त्या ट्रेड मधील अनुभव किंवा
3) 1 year certificate from industrial training institute/ vocational institute with at least one year experience in the trade or
4) 2 years diploma from industrial training institute in the trade.
• वयोमर्यादा (Age Limit) – 18 वर्ष ते 23 वर्ष

• एकूण रिक्त पदे – 51 पदे

Name of posttotal vacanciesparticularsURSCSTEWSTotal
Constable. ( Tailor )18Male/Female7/107/12 / 016/2
Constable ( Cobbler )33Male/Female15/319/23/028/5
• नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

• वेतन – दरमहा ₹21,700/- ते 69,100/-

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

• अर्ज करण्याची पद्धत – Online ऑनलाईन

• अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2024

Official Websiteयेथे क्लिक करा
Apply onlineयेथे क्लिक करा ( 20 जुलै 2024 पासून सुरवात )
Join WhatsApp येथे क्लिक करा
Join Telegramयेथे क्लिक करा
Join Instagramयेथे क्लिक करा
सदरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. काळजी पूर्वक जाहिरातीचा वरील फोटो मधील माहिती वाचून मगच फॉर्म भरा.