मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अंबरनाथ , ठाणे मध्ये नवीन पदांची भरती | Machine Tool Prototype factory Ambernath bharti | 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Machine Tool Prototype factory bharti: मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी , अंबरनाथ , ठाणे मध्ये नवीन 90 पदांची भरती जाहीर केली आहे. या मध्ये नॉन ITI , माजी (अनुभवी) ITI अश्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ते आपण डायरेक्ट https://avnl.co.in/ वरून करू शकता. Machine Tool Prototype factory ambernath, Thane जाहिरात जुलै 2024 . Last date: 26 ऑगस्ट 2024.

•जाहिरात क्र.: CIN-35990TN2021GOI145504

•पदाचे नाव : i) नॉन आयटीआय (ITI) शिकाऊ आणि ii) माजी आयटीआय (ITI) शिकाऊ.

•पात्रता : i) नॉन ITI : 10 वी पास . कमीत कमी 50% सह उत्तीर्ण. गणित विज्ञान या दोन्ही विषयामध्ये कमीत कमी 40% मार्क आवश्यक.

ii) ITI शिकाऊ : 10 वी पास. 10 वी व ITI मध्ये कमीत कमी 50% घेऊन पास . तसेच संबंधित ट्रेड .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

•एकूण पदे : 90 पदे

•नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे.

•वयोमर्यादा : 18 – 24 वर्ष . { SC/ST – 05 वर्ष सूट | OBC – 03 वर्ष सूट )

•अर्ज करण्याची पद्धत: Offline ( ऑफलाईन )

•अर्ज पाठवायचा पत्ता – The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, Ordinance estate , Ambernath , Dist :-Thane , Maharashtra . Pin Code – 421 502

•ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024

•निवड प्रक्रिया – Merit List

•ऑफलाईन ( Offline) अर्ज कसा करावा: 1) उमेदवाराने अर्ज करताना आपले स्वतःचे नाव , जन्मतारीख , 10 चे मार्क तसेच ITI चे मार्क अचूक लिहावे. यात काही चुकीचे आढळले तर उमेदवारी अर्ज लगेचच रद्द केला जाईल.

2) अर्जामध्ये उमेदवाराने त्याचा सक्रिय मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी चा उल्लेख केलेला असावा.

3) उमेदवाराने अर्जामध्ये पासपोर्ट साईजचा रंगीत फोटो चिटकवायचा आहे.

4) उमेदवाराला अर्जामध्ये हस्ताक्षर केलेलं असावे.

5) उमेदवाराने अर्जामध्ये आपला 12 अंकी आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. जर आधार कार्ड नंबर उपलब्ध नसेल तर आधारकार्डच्या पावतीवरील Enrollment Number लिहावा.

6) अर्जासोबत जोडायची कागदपत्रे खालील प्रमाणे ( सक्षम प्राधिकारी कढून Attested केलेली जोडावी ) – a) आधार कार्ड नसेल तर दुसरे ओळखपत्र

b) 10 वी MarkSheet

c) जन्माचा तारीख पुरावा म्हणून 10 वी चे Certificate

d) आयटीआयचे सगळ्या सेमिस्टर चे मार्कशीट . राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्र

e) ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी SCVT नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट.

f) शारीरिक दिव्यांगता असेल तर सक्षम मेडिकल बोर्ड प्राधिकरण द्वारा जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र

यात माहीती अपूर्ण असू शकते. पूर्ण माहिती साठी PDF जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा
Join Us on WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Instagram येथे क्लिक करा