MahaTransco requirements 2024 : महापारेषण मधे 400+ जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MahaTransco Requirements 2024 : महापारेषण MahaTransco ( Maharashtra State electricity transmission company ) मधे विविध पदांची भरती जाहीर केली आहे. महापारेषण मध्ये काम करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे.

जाहिरात क्र. – 10/2024

पदाचे नाव – वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2

• एकूण रिक्त पदे – 417

• शैक्षणिक अहर्ता ( दि. 31/07/2024 पर्यंत )– वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 व तंत्रज्ञ 2 या पदांकरिता उमेदवारांनी खालील प्रमाणे शैक्षणिक करता व अनुभव धारण केलेला असावा.

  • शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCTVT ) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री / तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.

किंवा

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCTVT ) नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.

किंवा

candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of centre of excellence (electrical sector) awarded by NCTVT New Delhi as per following detail and period.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Basic Course1 yearBoard based basic training course in electrical sector ( BBBT )
advance course / module6 Monthstraining in advanced models for next 6 months in following models after BBBT. ” Operation and maintenance of equipment use in HT , LT Equipment and cable jointing.
apprentice ship training6 Months6 months apprenticeship in the trade of mechanic ( HT,LT equipments and cable jointing ) under apprenticeship act-1961 awarded by NCTVT , New Delhi.
The candidates should have completed and cleared each above courses / training / apprenticeship for which he should possess marksheet and training / passing certificates awarded by NCTVT , New Delhi.

• अनुभव( दि. 31/07/2024 पर्यंत )

अ.क्र.पदाचे नाव अनुभव
1वरीष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 06 वर्षांचा अनुभव
किंवा
एकूण 04 वर्षे अनुभवांपैकी तंत्रज्ञ -2 या पदाचा 02 वर्षांचा अनुभव
किंवा
तंत्रज्ञ – 1 या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव
2तंत्रज्ञ 1सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 04 वर्षांचा अनुभव
किंवा
तंत्रज्ञ – 2 या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव
3तंत्रज्ञ 2सहाय्यक तंत्रज्ञ (सा) या पदाचा एकूण 02 वर्षाचा अनुभव

• नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

• वेतन – वरीष्ठ तंत्रज्ञ – ₹30810 ते ₹88190. तंत्रज्ञ 1 – ₹29965 ते ₹82430. तंत्रज्ञ 2 – ₹29035 ते ₹72875

• वयोमर्यादा – पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे आहे.

• अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Online)

• Fee

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठीमागासवर्गीय , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठीदिव्यांग व माजी सैनिक
रु.600/-रु.300/-जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गातील पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

• अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 जुलै 2024

जाहिरातयेथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा
Join WhatsApp येथे क्लिक करा
Join Telegram येथे क्लिक करा
वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. पूर्ण जाहिराती साठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच Apply करावे.