• NHM Nagpur Bharti 2024 : NHM Nagpur ( National Health Mission Nagpur ) यांनी नवीन पदांची भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत Staff Nurse,Laborotary Technician & Druggist या पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.nmcnagpur.gov.in/ या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईट वर एकूण 20 पदे भरण्याचे जाहीर केले आहे.
• जाहिरात क्र.: –
• पदाचे नाव व पात्रता : स्टाफ नर्स , प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता.
i) स्टाफ नर्स : GNM Course (3 & ½ Year from Govt. Recognised Institution Registration & Diploma of Maharashtra Nursing Council) OR B.SC Nursing.
ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12th + DMLT ( नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक ) ( उच्च शैक्षणिक अहर्ताधारकांना प्राधान्य ).
iii) औषधनिर्माता : Diploma In Pharmacy ( फार्मसी कौन्सिल कडील नोंदणी असणे अनिवार्य ) ( उच्च शैक्षणिक अहर्ताधारकांना प्राधान्य ).
• एकूण पदे : 20 पदे
i) स्टाफ नर्स : 13 पदे
ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 05 पदे
iii) औषधनिर्माता : 02 पदे
• नोकरी ठिकाण : नागपूर
• वेतन :
i) स्टाफ नर्स : प्रतीमाह ₹20,000/-
ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : प्रतीमाह ₹17,000/-
iii) औषधनिर्माता : प्रतीमाह ₹17,000/-
• अर्ज करण्याची पद्धत : Offline
• अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 जुलै 2024
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024
• अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका , आरोग्य विभाग , पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत , सिव्हिल लाईन , नागपूर – 440001.
• भरती प्रक्रिया: Interview
• वयोमर्यादा : मागासवर्गीयकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष व खुल्या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष
• महत्वाच्या लिंक्स :
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
official Website | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Instagram | येथे क्लिक करा |