ICMR – NIRRH राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था , मुंबई भरती 2024

ICMR – National Institute of Research in Reproductive and Child Health ( NIRRH ) ने प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – 1 या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज https://nirrch.res.in/ या वेबसाईट द्वारे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.ही भरती डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे केली जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पूर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदाचे नाव – प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I

एकूण रिक्त पदे – 01 पदे

नोकरी ठिकाण – पालघर

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण डिप्लोमा MLT /DMLT/ANM + 2 वर्ष अनुभव

वयोमर्यादा – 28 वर्ष

पगार – 22860 महिना

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

फॉर्म सुरवात – 8 जुलै 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2024

मुलाखतीचा पत्ता – मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट ( MRHRU ) , उपजिल्हा रुग्णालय कंपाऊंड , कोस्टल हायवे , आगर , डहाणू 401602 , जिल्हा – पालघर

नोट – ज्या उमेदवारांना प्रत्येक्ष मुलाखतीला उपस्थित राहता येणार नाही . असे उमेदवार ऑनलाईन मुलाखत देऊ शकतात. त्या साठी त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन https://project.nirrch.res.in/ या वेबसाईट वर 18/07/2024 दुपारी 12 च्या आत सबमिट करावे लागेल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जॉईन WhatsApp येथे क्लिक करा
जॉईन telegramयेथे क्लिक करा